‘जितेंद्र आव्हाडांबद्दल तुम्हाला आक्षेप असतील तर…’; सुषमा अंधारेंनी केली आव्हाडांची पाठराखण
पुणे : ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी ...