“आमच्या काकांनी मला अडचणीत आणण्यासाठी गुंडांना…”; रोहित पवारांचा अजितदादांवर गंभीर आरोप
पुणे : सध्या राज्याच्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनामध्ये सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच अधिवेशानाचा कालचा ...