काँग्रेसचा ‘नाराजी पॅटर्न’ कायम! आघाडीच्या मेळाव्यात अंतर्गतवाद चव्हाट्यावर; धंगेकरांची डोकेदुखी वाढणार
पुणे: पुणे लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कडून कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. धंगेकर यांना उमेदवारी मिळाल्याने काँग्रेसमध्ये ...