राऊतांसोबतच्या बैठकीतून बाहेर पडले अन् शिवसेनेत जाण्याची चर्चा; ठाकरेंच्या माजी आमदाराने स्पष्टच सांगितलं
पुणे : विधानसभा निवडणुकीच्या निकालापासून ठाकरेंच्या शिवसेनेला चांगलीच गळती लागली आहे. अनेक नेते, पदाधिकाऱ्यांनी ठाकरेंची साथ सोडत आहेत. गेल्या काही ...