ऐन विधानसभेच्या तोंडावर अजितदादांच्या ‘या’ नेत्याने दिला डच्चू; ‘घड्याळा’ऐवजी हाती घेणार ‘मशाल’
पुणे : ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांना मोठा धक्का दिला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राजकीय ...