Baramati Lok Sabha | ‘तेवढा वरुन येणारा फोन बंद करा’ म्हणत हर्षवर्धन पाटलांनी फडणवीसांसमोर अजित पवारांवर तोंडसुख घेतलं
इंदापूर : बारामती लोकसभा मतदारसंघातील इंदापूरमध्ये उपुमख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार ...