अजित पवारांना पुन्हा तोंडावर पाडण्यासाठी शरद पवारांचा ‘मास्टर’ प्लॅन; सलग ३ दिवस बारामती दौऱ्यावर
बारामती : सर्वाधिक चर्चेच्या बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असा सामना रंगला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बारामती लोकसभेत ...