‘घर वडिलांच्या नावावर असताना तुम्ही वडिलांना घराबाहेर काढणार का तुम्ही?’; सुळेंचा दादांना टोला
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलहानंतर निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व पक्षचिन्ह राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गटाला दिले. त्यानंतर ...