‘आमच्या कार्यकर्त्यांना जीवे मारण्याची धमकी’; अजितदादांच्या कार्यकर्त्यांवर शर्मिला पवारांचा गंभीर आरोप
बारामती : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या बारामतीमधील एका मतदान केंद्रावर काहीसे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळालं. बारामतीमधून उपमुख्यमंत्री ...