विधानसभेसाठी पुण्यात शरद पवारांची खेळी! मागवले आठही मतदारसंघातून इच्छुकांचे अर्ज
पुणे : येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून तयारी सुरु आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभेसाठी येणाऱ्या ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होण्याची दाट ...