पालकमंत्री ठरेना मात्र जिल्हाधिकारी बदलले, जितेंद्र डुडींची पुणे जिल्हाधिकारीपदी वर्णी
पुणे: विधानसभा निवडणुक पार पडल्यानंतर राज्यामध्ये महायुतीचे सरकार अस्तित्वात आले आहे. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाल्यानंतर आता प्रशासनामध्ये देखील ...