वसंत मोरे आता वंचितलाही करणार ‘जय महाराष्ट्र’; पुण्यातील विधानसभेच्या २ मतदारसंघावर केला दावा
पुणे : पुण्यातील मनसेतून लोकसभा निवडणुकीपुर्वी वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश करुन पुण्याची लोकसभा निवडणूक लढवली. त्यानंतर आगामी विधानसभा लोकसभा निवडणुकीच्या ...