पुण्यात राष्ट्रवादीचे आमदार १०, शरद पवारांच्या सोबतीला मात्र एकच हुकमी एक्का, पहा कोण आहे तो एकमेव आमदार?
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये एका बाजूला जेष्ठ नेते शरद पवार तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित ...