“अजितदादांनी ‘त्या’ पाण्याबाबत दिलेला शब्द पूर्ण केल्याशिवाय मी राहणार नाही”- सुनेत्रा पवार
पुणे : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण ३८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. बारामतीमध्ये महायुतीकडून सुनेत्रा पवार ...