अजितदादांच्या बालेकिल्लात शरद पवारांचं आणखी एक धक्कातंत्र?; दादांचा ‘हा’ कट्टर समर्थक फुंकणार तुतारी
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या निकालाने उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का मिळलाच, मात्र विधानसभा निवडणुकीपूर्वीच खासदार शरद पवार यांनी पुतणे ...