श्री स्वामी समर्थ : दत्तगुरुंच्या अवतारांपैकी एक आणि अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराजांचा मानणारा लाखोंचा समुदाय आहे. लाखो अनुयायी आहेत. स्वामी समर्थ महाराज यांच्या कृतीतून, उक्तीतून काही ना काही उपदेश मिळतो, असे भक्तगण सांगतात. स्वामींची उपासना न चुकता करतात. अशक्यही शक्य करतील स्वामी, असा अनेक भक्तांचा अनुभव आहे.
स्वामींवरील अनेक साहित्यातून स्वामींशी निगडीत घटना, गोष्टी याची माहिती होते. तर स्वामींशी अनेक कथाही सांगितल्या जातात. यातून नेमका तो बोध घ्यावा, असे म्हटले जाते. एकदा स्वामींचा सर्वश्रेष्ठ भक्त कोण, अशी पैज लागली होती. यावेळी स्वामींनी केलेला उपदेश अतिशय महत्त्वाचा मानला जातो. श्री स्वामी समर्थ महाराज सदैव आपल्या भक्तांच्या पाठीशी असतात.
प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनात काहीना काही अडचणी जरूर असतातच. पण प्रत्येक अडचणीत देव आपल्या पाठीशी असता. स्वामी समर्थ महाराजांचे ब्रीदवाक्यच आहे, “भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.” स्वामी महाराज आजच्या उपदेशात काय सांगतात हे आपण जाणून घेऊया…..
तुमच्या आयुष्यात कोणतेही संकट येतील. या संकटात स्वामी महाराज तुमच्या पाठिशी जरुर असतील. फक्त तुम्ही स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींच्या आशिर्वादावर विश्वास ठेवा. तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कार नक्कीच दिसतील.
तुम्हाला तुमचे दु:ख संपवण्यासाठी काही गोष्टी बदलाव्या लागतील. तुमच्या जीवनातील अंधार कमी करण्यासाठी स्वामी महाराज सांगतात, वाईट गोष्टींना आजच सोडाव्या लागतील. तुम्ही तुमच्या संकल्पावर ठाम रहा.
तुमचे शब्द तुम्हाला मार्गदर्शन करतील असे तुम्हाला वाटेल. भरपूर प्रेम, उपचार आणि आशिर्वाद प्राप्त करण्यास तुम्ही तयार झाला आहात असे तुम्हाला दिसेल. स्वामींचे नामस्मरण करुन तुम्ही स्वामींचे आशिर्वाद नक्कीच प्राप्त करु शकता.
महत्वाच्या बातम्या-
-अभिजीत बिचुकले पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात; पहा कोणत्या मतदारसंघातून लढणार?
-“४० वर्षानंतरही परकं मानलं जातं, तळपायाची आग मस्तकात जाणार नाही का?” अजित पवारांचा तिखट सवाल
-आता मनसेची ताकद मोहोळांच्या पाठीशी! मनसैनिक करणार पुण्यात प्रचार, ठाकरेंच्या भेटीत नेमकं काय ठरलं?
-‘त्यांना पंतप्रधान व्हायचंय, ते सोशल मीडियाच्या आहारी गेलेत’; अमित ठाकरेंचा वसंत मोरेंना टोमणा