पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांच्यात तिहेरी लढत झाली. लोकसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सध्या मतमोजणी सुरु आहे. या दरम्यान, सलग चौथ्या फेरीतही मुरलीधर मोहोळ हे आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे.
मुरलीधर मोहोळांची आघाडी २७ हजार ५९८ वर…
चौथी फेरीची पुणे लोकसभा मतमोजणी
वडगाव शेरी – मोहोळ – ७३६७ – धंगेकर – ५१५३
शिवाजीनगर -२४५१ – धंगेकर २२६५
कोथरुड – ५३६४- धंगेकर २७५६
पर्वती – ६६२७- धंगेकर ३९१७
कॅन्टोनेंंट – १६३१ – धंगेकर ३२८२
कसबा – ५३६४ – धंगेकर २७५६
एकूण. – २८८०४ – धंगेकर २०१२९
मोहोळ यांची एकूण आघाडी – ८६७५ (एकूण २७५९८) अशी मतांची आकडेवारी समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मावळमध्ये बारणे का वाघेरे आघाडीवर? पहा Live कोणाला किती मते?
-सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळेंमध्ये काटे की टक्कर? तिसऱ्या फेरी अखेर कोणाची आघाडी? पहा live
-दुसऱ्या फेरी अखेर पुण्यात मोहोळ आघाडीवर, पहा कोणाला किती मते
-पहिल्या फेरी अखेर पुण्यात काय परिस्थिती? मोहोळ की धंगेकर आघाडीवर? पहा Live निकाल