पुणे : संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या लोकसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले आहे. आज निवडणूक आयोगाकडून लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून चार जून रोजी निकाल लागणार आहे. तर महाराष्ट्रामध्ये ५ टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यामध्ये पुणे लोकसभेसाठी १३ मे रोजी मतदान पार पडणार आहे.
पुणे लोकसभेसाठी असा असणार निवडणूक कार्यक्रम
१६ एप्रिल रोजी अधिसूचना जाहीर होणार
१२ एप्रिलला गॅझेट नोटिफिकेशन
२५ एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार
२६ एप्रिलला अर्ज छाननी
२९ एप्रिल उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख
१३ मे मतदान होणार
४ जूनला जाहीर होणार निकाल
महत्वाच्या बातम्या-
-मोठी बातमी! लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं; महाराष्ट्रात ‘या’ तारखेला होणार मतदान
-मोहोळ-मुळीकांची गळाभेट! मुरलीधर मोहोळांनी घरी जाऊन घेतली भेट; मुळीकांचा रुसवा हटणार?
-सावधान! वेळीच मुलांना आवरा नाहीतर पालकांची होणार जेलवारी; पुणे पोलीस इन ‘ॲक्शन मोड’
-मावळच्या जागेवरुन महायुतीत रस्सीखेच? बारणेंच्या नावाची चर्चा मात्र भाजप, राष्ट्रवादी आग्रही
-वसंत मोरेंच्या विरोधात मनसे उभी ठाकली; कात्रजमधील पोस्टरची चर्चा