पुणे : देशातील लोकसभा निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु झाली आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांमध्ये तिहेरी लढत झाली असून भाजपचे मुरलीधर मोहोळ हे सलग दुसऱ्या फेरीमध्येही आघाडीवर आहेत.
पुणे लोकसभा दुसरी फेरी
रवींद्र धंगेकर
वडगाव शेरी – 3701
कोथरूड – 2308
शिवाजीनगर 4129
पर्वती -3698
कसबा 2357
पुणे कँटोन्मेंट 3877
मुरलीधर मोहोळ
वडगाव शेरी – 6239
कोथरूड – 5878
शिवाजीनगर – 2396
पर्वती – 4217
कसबा – 5789
पुणे कँटोन्मेंट – 2415
दुसरी फेरी अखेर
मुरलीधर मोहोळ: 57303
रवींद्र धंगेकर: 44674
दुसऱ्या फेरी अखेर भाजपचे मुरलीधर मोहोळ 12629 मतांनी आघाडीवर असल्याचे पहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पहिल्या फेरी अखेर पुण्यात काय परिस्थिती? मोहोळ की धंगेकर आघाडीवर? पहा Live निकाल
-Weed | महाराष्ट्रात गांजा विक्री सुरुच; ओडिसावरुन आला २ कोटींचा गांजा
-सावधान! बारामतीच्या अनेक भागात रात्रीचे फिरतायेत ड्रोन; काय आहे नेमका प्रकार?
-इतिहास घडणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार! पुण्यात रासनेंकडून ३७० किलो पेढे वाटप