पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीचे महायुतीचे उमेदवार यांनी पहिल्या फेरीपासून आघाडीवर आहेत. मुरलीधर मोहोळ हे पहिल्या फेरीमध्ये 4765 मतांनी आघाडीवर होते आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर हे पिछाडीवर होते. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये मोहोळ हे 12629 मतांनी आघाडीवर होते. मतमोजणी सध्या सुरु आहे. सलग सातव्या फेरीमध्येही रवींद्र धंगेकरांना मागे टाकत मोहोळांनी आघाडी कायम ठेवली आहे.
सातव्या फेरीत पुणे लोकसभा मतमोजणी
वडगाव शेरी – धंगेकर – ४९३७ – मोहोळ – ५२११
शिवाजीनगर -२७४४ – ३७०८
कोथरुड – ४२२०- ५९२५
पर्वती – ४७०९- ५२६७
कॅन्टोनेंंट – ४८०४ – ३८९७
कसबा – २६२७ – ५९३४
एकूण. – २४०५१ – ३०९४२
मोहोळ यांची ७वी फेरी मधील आघाडी: ६८९१
एकूण आघाडी: ४५४१९
महत्वाच्या बातम्या-
-Lok Sabha Result : मावळमध्ये महायुतीचं पारडं जड; बारणेंनी किती मतांनी घेतली आघाडी?
-Baramati | बारामतीच्या लेकीचं पारडं झालं जड; सुनेला टाकलं मागे
-मुरलीधर मोहोळ सलग चौथ्या फेरीतही आघाडीवर; वाचा मोहोळ- धंगेकरांना मिळालेली मतांची आकडेवारी
-शिरुर लढतीमध्ये आढळराव पाटील की अमोल कोल्हे आघाडीवर? कोणाला किती मते पहा Live
-मावळमध्ये बारणे का वाघेरे आघाडीवर? पहा Live कोणाला किती मते?