दीनानाथ रुग्णालयावरुन पुणे भाजपमध्ये कोल्डवॉर?, मेधा कुलकर्णींचं शहराध्यक्षांना पत्र, धीरज घाटे काय म्हणाले?
पुणे : गेल्या तीन दिवसांपासून पुणे शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात नामांकित रुग्णालय असलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णायलाची चांगलीच चर्चा रंगली आहे....