जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाबाबत आमदार रासनेंनी घेतली फडणवीसांची भेट; मुख्यमंत्र्यांचे गृहनिर्माण आयुक्तांना निर्देश
पुणे : पुणे शहरातील विशेषत: गावठाण भाग असणाऱ्या पेठांमधील जुन्या वाड्यांच्या पुनर्विकासाला गती देण्याची आग्रही भूमिका कसब्याचे आमदार हेमंत रासने...