Health Update : तुम्हाला दररोजच्या जेवणात भात लागतोत का? मग आधी ही महत्वाची माहिती वाचा. आपण आजारी पडलो की काहीतरी हलकं जेवण जेवण्याला आपण प्राधान्य देतो. त्यातल्या त्यात आपण डाळ-भात जास्त प्रमाणात खात असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? सर्दी खोकला झाला असताना भात खाल्ला तर काय होते. हे आज आपण जाणून घेणार आहोत.
सर्दी, खोकला झाला असताना आपण जर भात खाल्ला तर ताप येतो, असे आपण अनेकदा ऐकले आहे. हे सत्य आहे. दक्षिण आशियाई प्रदेशात राहणाऱ्या लोकांना भात खायला खूप आवडतो. अनेक जणांना भाजी, चपाती किंवा इतर पदार्थांपेक्षा जास्त भात खायला जास्त आवडतो.
सर्दी किंवा खोकला लागला असेल तर विषाणूजन्य ताप हा येतोच. हा धोका लक्षणीय वाढतो. त्यामुळे हिवाळ्यात खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. सर्दी-खोकला झाल्यास भात खावा की नाही? सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्यांनी चुकूनही भात खाऊ नये. कारण त्यामुळे ताप वाढू शकतो.
सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्याने कफ जमा होतो. परिणामी दम्याचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळेच कफ जास्त वाढल्याने फुफ्फुसे कमकुवत होतात आणि रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होते. त्यामुळे सर्दी-खोकल्यादरम्यान भात न खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
सर्दी-खोकल्याच्या वेळी भात खाल्याने खोकला वाढतो. शरीराचे तापमान कमी होते म्हणजेच शरीर थंड होऊ लागते. भाताचा स्वभाव थंड असल्याने हे खाल्ल्यानंतर अनेक समस्या वाढू शकते. सर्दी-खोकला झाल्यास गरम अन्न किंवा पेय घ्यावे असे अनेकदा सांगितले जाते.
महत्वाच्या बातम्या-
-हार्दिक पांड्या-नताशाचं बिनसलं? नताशा स्टॅनकोविकचा सिनेक्षेत्राला ‘रामराम’
-Pune Hit & Run | विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ; आणखी २ गुन्हे दाखल करणार
-Health Update : कलिंगड, टरबूज खाल्ल्याने होतेय विषबाधा; खाण्यापूर्वी अशी घ्या काळजी
-दोनदा एफआयआर का? आरोपीला पिझ्झा का? अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली कारणे