पुणे शहर

‘पवार विरुद्ध पवार’ हा संघर्ष भाजपला करायचाच होता दुर्दैवानं अजित पवारांच्या…; रोहित पवारांचा गंभीर आरोप

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बारामतीमध्ये कार्यकर्ता मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी आपल्याला...

Read more

स्वाती मोहोळला धमकावणारा ससूनमधून पळाला होता; मार्शल लीलाकरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

पुणे : कुख्यात गुंड शरद मोहोळची पत्नी स्वाती हिला समाज माध्यमातून धमकी देणारा आरोपी मार्शल लीलाकर याला येरवड्यातून अटक करण्यात...

Read more

पुणे स्टेशन, शिवाजीनगर बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात

पुणे : पुणे शहरातील पुणे रेल्वे स्थानक, शिवाजीनगर स्थानकात बॉम्बस्फोट करण्याची धमकी एका माथेफिरुने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली होती. ही...

Read more

भावी अधिकारी पितायत कोट्यावधींचा चहा; सर्वेक्षणातून आली मोठी माहिती समोर

पुणे : प्रत्येकदण दिवसाची सुरवात करताना चहानेच करत असतात. चहा म्हणजे कित्येकांचं सुख, चहा म्हणजे प्रेम. ‘चहाला वेळ नसते पण...

Read more

हडपसरमध्ये रंगला चार दिवसीय राज्यस्तरीय सेना केसरी कुस्तीचा ‘महासंग्राम’

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य सेना केसरी राज्यस्तरीय कुस्ती सामान्याच्या समारंभाचे उद्घाटन शुक्रवारी झाले. हा कुस्ती...

Read more

धक्कादायक! पोलीस असल्याचं सांगत हवालाकडून ४५ लाख रुपयांची लूट; अप्पर पोलीस आयुक्तांनी तिघांना केलं बडतर्फ

पुणे : पोलीस दलात अनेकदा वर्दीचा माज दाखवत अनेक भ्रष्टाचार करणाऱ्या पोलिसांनी आपली नोकरी गमवली आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे...

Read more

‘लोकांपर्यंत चिन्ह पोहचवा, विश्वास द्या यश, नक्की मिळेल’; शरद पवारांच्या कार्यकर्त्यांना सूचना

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गटांत विभाजन झाले. राष्ट्रवादीचे नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आमदारांचे बहुमत आहे. निवडणूक...

Read more

पुण्यात वेश्या व्यावसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश; थायलंडमधील २ तरुणी ताब्यात

पुणे : पुण्याला विद्येचं माहेरघर म्हणून जगप्रसिद्धी आहे. याच पुण्यात अनेक गुन्हेगारी घटना घडलेल्या वारंवार समोर येतात. पुण्यातील उच्चभ्रू समजला...

Read more

“मी काम करतो, कामाची आवड आहे, मला सेल्फीची सवय नाही”

पुणे : बारामती विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना आजवर अनेकदा संसदरत्न पुरस्कार मिळालेला आहे. सुप्रिया सुळेंच्या समर्थकांकडून त्यांचा...

Read more

विविध क्षेत्रात आपल्या कार्याने ठसा उमटविणाऱ्या रणरागिनींचा सन्मान; हेमंत रासनेंच्या संकल्पनेतून पार पडणार सोहळा

पुणे : विविध क्षेत्रांमध्ये आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांच्या...

Read more
Page 224 of 233 1 223 224 225 233