पिंपरी चिंचवड

अजित पवारांना बालेकिल्ल्यात बसणार आणखी मोठा धक्का; कट्टर समर्थकाने घेतली शरद पवारांची भेट

पुणे : बारामतीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष अजित पवारांचा बालेकिल्ला म्हणून सुरवातीपासूनच पिंपरी-चिंचवडकडे पाहिले जाते. मात्र आता याच बालेकिल्ल्यामध्ये अजित पवारांना...

Read more

भुशी डॅम दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री शिंदेंचा मोठा निर्णय; पर्यटकांना संध्याकाळी संचारबंदी

पुणे : पावसाळा सुरु झाला की अनेक जण पर्यटनाच्या ठिकाणी जात असतात. लोणावळ्यातील अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्याची धक्कादायक...

Read more

संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; वारकरी विठुनामात तल्लीन

पुणे : श्री. संत ज्ञानेश्वर माऊलांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने आज प्रस्थान होणार आहे. या निमित्त आळंदीमध्ये वारकऱ्यांची मोठी गर्दी झाल्याचे...

Read more

‘लोकसभेत आम्हाला एकही जागा नाही, आता….’ विधानसभेच्या किती जागांवर आठवलेंनी केला दावा?

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व राजकीय पक्षांकडून तयारी सुरु आहे. त्यातच महायुतीचे मित्रपक्ष आरपीआयचे अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास...

Read more

पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये महायुतीची ताकद वाढणार; ‘या’ दोन नेत्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता

पुणे : आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे. त्यातच राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याच्या हालचाली देखील सुरू...

Read more

अजित पवार गटाचे आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक; मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभा निवडणुकीची लगबग सुरु आहे. त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमादार आण्णा...

Read more

दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ; जगताप दीर-भावजईला शरद पवार गटाची खुली ऑफर

चिंचवड : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून तयारी सुरु आहे. चिंचवड विधानसभेववरुन भाजपमध्ये रस्सीखेच सुरु आहे. त्यातच आता महाविकास...

Read more

पब, बार, रेस्टॉरंटनंतर पीएमआरडीएची आता अनधिकृत होर्डिंगवर कारवाई

पुणे : पुणे महानगर क्षेत्रिय प्राधिकरणाने हिंजवडी परिसरातील अनधिकृत पब, बार, रेस्टॉरंट आणि बार यावर कारवाई केली होती. त्यानंतर आता...

Read more

जगताप दीर भावजईच्या वादात भाजपच्या निष्ठावंताने घेतली उडी; केला ‘हा’ गंभीर आरोप

पुणे : लोकसभा निवडणुकीनंतर आता आगामी विधानसभेची तयारी सर्व पक्षांकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता भाजपचे दिवंगत आमदार...

Read more

शिरूरमध्ये महाविकास आघाडीत वादाची ठिणगी; अमोल कोल्हेंच्या ‘त्या’ वक्तव्याने मोठा वाद

पुणे : राज्यातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कौल दिला आहे. मात्र मंचरमध्ये महाविकास आघाडीमध्ये बिघाडी पहायला मिळाली आहे. शिरुर लोकसभेत...

Read more
Page 12 of 19 1 11 12 13 19