बारामती : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होतो त्यामुळे ते उपचार घेऊन आराम करत होते. मात्र आज अजित पवार हे पुन्हा बॅक टू वर्क आल्याचे पहायला मिळाले आहेत. अजित पवारांनी आज बारामती दौऱ्यावर आल्याचे पहायला मिळाले आहेत. बारामतीतील विकास कामांची पाहणी करत आहे.
अजित पवारांच्या नेहमीच्या सवयीप्रमाणे त्यांनी भल्या पहाटे त्यांच्या कामाला सुरवात केली. विकास कामाच्या पाहणीसाठी अजित पवार पोहचल्याचे पहायला मिळाले आहे. त्यातच अजित पवारांनी कार्यकर्त्यांशी आणि नागरिकांशी संवाद देखील साधला आहे. नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या आहेत.
‘निवडणुकीनंतर एक अजित पवाराच तुमची चौकशी करायला येणार आहे. तेव्हा तुम्ही आणि मीच राहू. निवडणुकीनंतर कोणीही तुमची विचारपूस करायला येणार नाहीत’, असे सुनेत्रा पवारांच्या प्रचारादरम्यान अजित पवार वारंवार सांगत होते. त्यानंतर आज अजित पवारांनी थेट लोकांची भेट घेतली विकास कामांची पाहणी केली आणि त्यांनी दिलेला शब्द पाळल्याचे दिसत आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Pune News : धक्कादायक! पुण्यात गॅस चोरी करताना झाला मोठा स्फोट अन्…
-‘शाहरुख अन् करणचे ‘तसले‘ संबंध’; दाक्षिणात्य गायिकेचा मोठा गौप्यस्फोट
-मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी
-निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?