भोसरी ठरणार आढळराव पाटलांसाठी निर्णायकी! एक लाखांच्या मताधिक्यासाठी आमदार लांडगेंची व्युहरचना
भोसरी: शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांमध्ये सुरू असणारी लढाई दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. एका बाजूला महायुतीकडून उपमुख्यमंत्री...