Team Local Pune

मित्र आमदार झाला! केंद्रीय मंत्री मोहोळांनी रासनेंना खांद्यावर घेत जल्लोष केला 

मित्र आमदार झाला! केंद्रीय मंत्री मोहोळांनी रासनेंना खांद्यावर घेत जल्लोष केला 

पुणे: महाराष्ट्रामध्ये आज विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. न भूतो न भविष्यती असे यश मिळवत महायुतीने महाविकास आघाडीचा सुपडासाफ...

लोकसभेच्या मताधिक्याचा पॅटर्न विधानसभेलाही चालणार, खासदार मेधा कुलकर्णींचा विश्वास

लोकसभेच्या मताधिक्याचा पॅटर्न विधानसभेलाही चालणार, खासदार मेधा कुलकर्णींचा विश्वास

पुणे: लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघा भाजपाला घवघवीत यश मिळाल होत. पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जाणाऱ्या कोथरूडमध्ये जवळपास 74 हजारांचे वर...

मोहोळांचा वाढदिवस साधेपणाने साजरा, आदित्य अन् अतिश भगत मित्रपरिवाराकडून वह्यांची भेट

मोहोळांचा वाढदिवस साधेपणाने साजरा, आदित्य अन् अतिश भगत मित्रपरिवाराकडून वह्यांची भेट

राजकीय पुढार्‍यांचा वाढदिवस म्हंटल की मोठमोठे फ्लेक्स आणि कार्यक्रमाचा भपका पाहायला मिळतो. परंतु पुण्याचे खासदार आणि केंद्रीय सहकार व नागरी...

बालभारती पौड रस्त्याच्या कामाला स्थगिती, पर्यावरण संवर्धनासाठी चंद्रकांत पाटलांचे एक पाऊल पुढे

बालभारती पौड रस्त्याच्या कामाला स्थगिती, पर्यावरण संवर्धनासाठी चंद्रकांत पाटलांचे एक पाऊल पुढे

पुणे: विधानसभा निवडणुकीच्या जाहीर प्रचारासाठी अवघे ८ दिवस उरले असल्याने उमेदवारांकडून नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यावर जोर देण्यात आला आहे. कोथरूड विधानसभा...

चंद्रकांतदादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिलं, जेष्ठ नागरीकांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया

चंद्रकांतदादांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व दिलं, जेष्ठ नागरीकांच्या उस्फूर्त प्रतिक्रिया

पुणे: विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाला अवघे ११ दिवस उरले असून उमेदवारांना प्रचार करण्यासाठी नऊ दिवस मिळणार आहेत. त्यामुळे सर्वच मतदारसंघांमध्ये उमेदवाराकडून...

Chandrakant Patil

कोथरूडमध्ये चंद्रकांत पाटलांना वाढते समर्थन, रॅलीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद 

पुणे : कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार चंद्रकांत पाटील यांच्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. पाटील यांच्या...

पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

पाच हजार पुस्तके अन् लाखो वाचक! चंद्रकांत पाटलांच्या ‘फिरते वाचनालय’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

विद्येचे माहेरघर म्हणून पुणे शहराची जगभरात ओळख निर्माण झाली आहे. याच पुण्यात खेळाळून वाहणाऱ्या ज्ञानगंगामुळे असंख्य आयुष्य पावन झाली आहेत....

brahmin community supports mahayuti

सकल ब्राह्मण समाजाचा महायुतीला पाठिंबा, समाजाच्या पाठिंब्याने वाढले बळ 

पुणे: विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यास आपले दोन दिवस उरले आहेत. महायुती तसेच महाविकास आघाडीतील जागावाटपांचा...

पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण

पुण्यातील कलाकारांना मिळाले हक्काचे ठिकाण, पु. ल. देशपांडे उद्यानात कलाग्रामचे लोकार्पण

पुणे शहराची ओळख सांस्कृतिक राजधानी म्हणून असून शहराने हजारो कलाकार घडवले आहेत. भविष्यात पुण्यातील कलाकारांसाठी हक्काचे ठिकाण म्हणून ओळखला जाणारा...

बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार 

बागुल कुटुंबाच्या आदर्शाचा गौरव, जनसेवा फाउंडेशनतर्फे आदर्श एकत्र कुटुंब पुरस्कार 

पणे: आजचा काळामध्ये 'हम दो हमारे दो' म्हणत एकत्रित कुटुंब पद्धतीला फाटा दिला जात असल्याचे पाहायला मिळतं. परंतु आजही अशी...

Page 2 of 13 1 2 3 13

Recommended

Don't miss it