पुणे : राज्यात विधानसभा निवडणूक जाहीर झाली अन् महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागावाटपांत रस्सीखेच पहायला मिळाली. अनेक मतदारसंघात उमेदवारीवरुन नाराजी नाट्य, तर काही मतदारसंघात बंडखोरी पहायला मिळाली आहे. पुणे शहरासह जिल्ह्यात एकूण २१ विधानसभा मतदारसंघ आहेत. या २१ मतदारसंघापैकी महायुतीतील भाजपकडे ९, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाकडे ११ आणि शिवसेना (शिंदे गट) १ असे मतदारसंघ आहेत.
महाविकास आघाडीमधील राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाकडे १३, काँग्रेसकडे ५ आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडे केवळ कोथरुड आणि खेड आळंदीची जागा असून महाविकास आघाडीने मावळमधून उमेदवार न देता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढणाऱ्या बापूसाहेब भेगडे यांना पाठिंबा देणार आहेत.
पुणे शहरातील लढती
१) कसबा
रविंद्र धंगेकर- काँग्रेस
हेमंत रासने- भाजप
गणेश भोकरे- मनसे
कमल व्यवहारे- बंडखोर (काँग्रेस)
शेख मुख्तार- अपक्ष
२) शिवाजीनगर
सिद्धार्थ शिरोळे- भाजप
दत्ता बहिरट- काँग्रेस
मनीष आनंद- बंडखोर (काँग्रेस)
अनिल कुऱ्हाडे- अपक्ष
३) कोथरुड
चंद्रकांत पाटील- भाजप
चंद्रकांत मोकाटे- शिवसेना (UBT)
किशोर शिंदे- मनसे
बाबुराव चांदेरे- अपक्ष
सचिन धनकुडे- अपक्ष
४) पर्वती मतदारसंघ
माधुरी मिसाळ- भाजप
अश्विनी कदम- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
सुरेखा गायकवाड- वंचित बहुजन आघाडी
सुनीता किरवे – राष्ट्रीय समाज पक्ष
५) पुणे कँटोन्मेंट
सुनील कांबळे- भाजप
रमेश बागवे – काँग्रेस
नीलेश आल्हाट – वंचित बहुजन आघाडी
यशवंत नडगम – महाराष्ट्र स्वराज्य पक्ष
लता राजगुरु – बंडखोरी (काँग्रेस)
भरत वैरागे – बंडखोरी (भाजप)
६) हडपसर
चेतन तुपे- राष्ट्रवादी काँग्रेस
प्रशांत जगताप – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
साईनाथ बाबर – मनसे
महंमद आफ्रोज मुल्ला – वंचित बहुजन आघाडी
आनंद अलकुंटे – बंडखोरी (राष्ट्रवादी काँग्रेस)
७) वडगाव शेरी
बापूसाहेब पठारे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
हुलगेश चलवादी – बसपा
विवेक लोंढे – वंचित बहुजन आघाडी
सुनील खांदवे – बंडखोरी (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
८) खडकवासला
भीमराव तापकीर- भाजप
सचिन दोडके – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
मयुरेश वांजळे – मनसे
नवनाथ नेटके – रिपाइं
संजय शिवार – वंचित बहुजन आघाडी
९) भोसरी
महेश लांडगे – भाजप
अजित गव्हाणे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
रवी लांडगे – बंडखोर (शिवसेना UBT)
मारुती भापकर – अपक्ष
प्रकाश डोळस – अपक्ष
१०) पिंपरी
अण्णा बनसोडे- राष्ट्रवादी काँग्रेस
डॉ. सुलक्षणा शिलवंत – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
गौतम चाबुकस्वार – बंडखोर (शिवसेना UBT)
चंद्रकांता सोनकांबळे – बंडखोर (रिपब्लिकन)
मनोज कांबळे – बंडखोर (काँग्रेस)
११) चिंचवड
शंकर जगताप – भाजप
राहुल कलाटे – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
नाना काटे – बंडखोरी (राष्ट्रवादी काँग्रेस)
भाऊसाहेब भोईर – बंडखोर (राष्ट्रवादी काँग्रेस)
अरुण पवार – संभाजी ब्रिगेड
१२) मावळ
सुनील शेळके – राष्ट्रवादी काँग्रेस
बापूसाहेब भेगडे – अपक्ष
रवी भेगडे – अपक्ष
बाळासाहेब नवाळे – अपक्ष
संतोष लोखंडे – वंचित बहुजन आघाडी
१३) बारामती
अजित पवार- राष्ट्रवादी काँग्रेस
युगेंद्र पवार – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
संदीप चोपडे – रासप
चंद्रकांत खरात – बसपा
मंगलदास निकाळजे – वंचित बहुजन समाज पक्ष (आंबेडकर)
१४) इंदापूर
दत्तात्रय भरणे – राष्ट्रवादी काँग्रेस
हर्षवर्धन पाटील – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
प्रवीण माने – बंडखोर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
अमोल देवकाते – मनसे
तानाजी शिंगाडे – रासप
१५) खेड आळंदी
दिलीप मोहिते – राष्ट्रवादी काँग्रेस
बाबाजी काळे – शिवसेना (UBT)
अतुल देशमुख – बंडखोर (राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार)
अमोल पवार – बंडखोर (शिवसेना UBT)
सुधीर मुंगसे – अपक्ष
१६) पुरंदर
संजय जगताप – काँग्रेस
विजय शिवतारे – शिवसेना (एकनाथ शिंदे)
संभाजी झेंडे – बंडखोर (राष्ट्रवादी काँग्रेस)
जालिंदर कामठे – बंडखोर (भाजप)
उत्तम कामठे – संभाजी ब्रिगेड
१७) शिरुर
अशोक पवार- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
माऊली कटके- राष्ट्रवादी काँग्रेस
प्रदिप कंद – बंडखोर (भाजप)
शांताराम कटके – बंडखोर (राष्ट्रवादी काँग्रेस)
संजय पाचंगे – बंडखोर (भाजप)
१८) दौंड
राहुल कूल – भाजप
रमेश थोरात – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
वीरधवल जगदाळे – बंडखोर (राष्ट्रवादी काँग्रेस)
बादशाह आदम शेख – वंचित बहुजन आघाडी
राजाराम तांबे – अपक्ष
१९) आंबेगाव
दिलीप वळसे पाटील- राष्ट्रवादी काँग्रेस
देवदत्त निकम – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
सुनील इदोरे – मनसे
संजय पडवळ – भारतीय नवजवान सेना
संदीप सोनवणे – छत्रपती शासन
२०) भोर
संग्राम थोपटे- काँग्रेस
शंकर मांडेकर – राष्ट्रवादी काँग्रेस
रणजीत शिवतारे – बंडखोर (राष्ट्रवादी काँग्रेस)
कुलदीप कोंडे – बंडखोर (शिवसेना)
किरण दगडे – बंडखोर (भाजप)
२१) जुन्नर
अतुल बेनके- राष्ट्रवादी काँग्रेस
सत्यशील शेरकर- राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)
देवराम लांडे- वंचित बहुजन आघाडी
शरद सोनवणे- अपक्ष
माऊली खंडागळे – अपक्ष
आशाताई बुचके – अपक्ष
महत्वाच्या बातम्या-
-‘मावळ पॅटर्नचे परिणाम राज्यभरात भोगावे लागणार”; सुनील शेळकेंचा भाजपला इशारा
-‘आरंभ है प्रचंड’: कोथरुडमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटलांचा ‘कोथरुड पॅटर्न’
-“मी साहेबांना दैवत मानलं, तरीही…”; शरद पवारांनी केलेल्या नकलेवर अजितदादांची प्रतिक्रिया
-आर. आर. पाटलांबाबत अजित पवारांनी केलेल्या दाव्यावर पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया
-“घर फोडण्याचं पाप माझ्या…”; अजित पवारांच्या ‘त्या’ टीकेवर शरद पवार स्पष्टच बोलले