Tea And Coffee : प्रत्येकालाच चहा किंवा कॉफीची सवय असते. दिवसाची, कामाची सुरवात करताना बहुतांश लोक चहा घेऊनच करतात. पण प्रमाणापेक्षा जास्त चहा किंवा कॉफी घेणे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असते. चहा किंवा कॉफी हे आपल्या शरिरासाठी हानिकारक आहेच. अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी घेत असाल तर आजच आपल्या सवयी बदला.
चहा, कॉफी पिण्याचे तोटे
उपाशी पोटी चहा पिल्याने त्याचे वाईट परिणाम हे आपल्या लिव्हरवर होतात. यामुळे उपाशी पोटी चहा पिणे टाळावाच.
रक्तातील साखरेची उच्च पातळी कॉफीमध्ये असलेले कॅफिन आपल्या रक्तातील साखरेवर परिणाम करते. …
रात्री झोपतानाही चहा पिऊ नये. त्यामुळे झोप लागत नाही. तसेच पचनक्रियेवर त्याचे गंभीर परिणाम होतात. पचनसंस्था बिघडू शकते
स्ट्रेस आणि मूड स्विंग सकाळी रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्याने कोर्टिसोल हार्मोनची पातळी वाढू शकते.
चहा आणि कॉफीचा थेट परिणाम लिव्हरवर होतो. लिव्हर फेल होण्याची जास्त शक्यता असते. जास्त प्रमाणात चहा किंवा कॉफी पिल्याने लिव्हरचे टॉक्सिन्स वाढते.
चहा आणि कॉफीमुळे लिव्हरला सूज येऊ शकते. चहापेक्षा कॉफी अधिक नुकसानदायक ठरते. अनेकांना सवय मसाले चहा पिण्याची पण मसाला चहा पिणे देखील टाळला पाहिजे.
अतिप्रमाणात चहा किंवा कॉफी प्यायल्याने भूक लागत नाही.
महत्वाच्या बातम्या-
-Pune Hit & Run: पोर्शे अपघातामधील अल्पवयीन आरोपीला मुंबई हायकोर्टाकडून जामीन मंजूर
-पुणे ड्रग्ज पार्टी प्रकरणावरुन धंगेकरांची आक्रमक प्रतिक्रिया; म्हणाले, ‘पोलिसांवर कारवाई म्हणजे..’
-‘पुणे शहर भयमुक्त करा, जमत नसेल तर पायउतार व्हा’; राष्ट्रवादीचा शरद पवार गटाची आक्रमक भूमिका
-केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांच्या प्रयत्नानंतर पुणे विमानतळाचा प्रश्न लागला मार्गी
-Pune Drugs Party: शहरातील पब्जवर जिल्हाधिकाऱ्यांची असणार करडी नजर