पुणे : पुणे : कुख्यात गँगस्टर डॅडी म्हणजे अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे आदेश नागपूर खंडपीठाने महन्यापूर्वीच दिले आहेत. मात्र त्यावर आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी आहे. लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अरुण गवळी बाहेर येणार म्हणून त्याच्या स्वागतासाठी राजकीय पायघड्या टाकल्या जात आहे.
न्यायालयाने सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारकडून विरोध मागे घेतला जाईल आणि अरुण गवळीच्या सुटका होईल, असा अंदाज व्यस्त होत आहे. गवळी भाजपसोबत जाणार की शिवसेनेला साथ देणार हे अरुण गवळींच्या सुटकेनंतर समोर येणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अरुण गवळी मुदतपूर्व सुटका करण्याचा मोठा निर्णय दिला आहे. या निर्णयाला राज्य सरकारने आव्हान दिले आहे. या याचिकेवर आता आज सुप्रीम कोर्टात सुनावणी करण्यात आली. अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होणार असून अरुण गळी सध्या नागपूर जेलमध्ये आहे.
महत्वाच्या बातम्या-
-मोबाईल माणसाचं आयुष्य; याच मोबाईलचा आपल्या मेंदूवर कसा परिणाम होतोय?
-शिरुरचा खासदार कोण? आढळराव पाटील मागील पराभवाचा वचपा काढणार का?
-शनिवारवाड्यात बाॅम्बची अफवा पसरविणाऱ्या बीडमधील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
-पुणे पोलिसांना झालंय तरी काय? नाकाबंदीत पकडलेल्या तरुणाकडून करुन चक्क पाय चेपून घेतले
-शिरुरचा खासदार कोण? एक्झिट पोलनुसार आढळराव पाटील की अमोल कोल्हे मारणार बाजी