पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजप नेते मुरलीधर मोहोळ हे सलग बाराव्या फेरीमध्ये मुरलीधर मोहोळ ७९ हजार ४७२ मतांनी आघाडीवर आहेत. भाजपने पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. पुणे मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रचार केला आहे. पुणेकर मतदारांनी मुरलीधर मोहोळ यांना साथ दिली असल्याचे चित्र दिसत आहे.
बारावी फेरीत पुणे लोकसभा मतमोजणी
वडगाव शेरी – धंगेकर – ३९३४ – मोहोळ – ६७६०
शिवाजीनगर -३२२५ – ३९२९
कोथरुड – २८८२ – ८०९०
पर्वती – २७३६- ८३५८
कॅन्टोनेंंट – ३५२१ – २६२४
कसबा – ३६१९ – ३८५३
एकूण. -१९९१७ – ३३६१४
मोहोळ यांची १२ वी फेरी आघाडी १३६९७
एकूण आघाडी: ७९४७२
महत्वाच्या बातम्या-
-Pune | मुरलीधर मोहोळांचा पुन्हा आघाडी; किती मतांनी घेतली आघाडी?
-बारामतीत पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई, नवव्या फेरीत सुप्रिया सुळेंचा लीड किती? पहा Live
-पुण्यात भाजपची आघाडी कायम; मोहोळ-धंगेकरांना मिळालेल्या मतांची आकडेवारी वाचा एका क्लीकवर
-Lok Sabha Result : मावळमध्ये महायुतीचं पारडं जड; बारणेंनी किती मतांनी घेतली आघाडी?
-Baramati | बारामतीच्या लेकीचं पारडं झालं जड; सुनेला टाकलं मागे