पुणे : पुणे जिल्ह्यातील पुणे लोकसभेचे महायुतीचे भाजप नेते मुरलीधर मोहोळ हे सलग नवव्या फेरीमध्ये मुरलीधर मोहोळ 66 हजार मतांनी आघाडीवर आहेत. भाजपने पुणे लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडी कायम ठेवली आहे. पुणे मतदारसंघामध्ये मुरलीधर मोहोळ यांनी जोरदार प्रचार केला आहे. पुणेकर मतदारांनी मुरलीधर मोहोळ यांना साथ दिली असल्याचे चित्र दिसत आहे.
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर हे मोहोळ यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. मात्र रवींद्र धंगेकर हे पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. मुरलीधर मोहोळ 66 हजार मतांनी आघाडीवर आहेत.
सातवी फेरीमध्ये पुणे लोकसभा मतमोजणी
वडगाव शेरी – धंगेकर – ४९३७ – मोहोळ – ५२११
शिवाजीनगर -२७४४ – मोहोळ ३७०८
कोथरुड – ४२२०- मोहोळ ५९२५
पर्वती – ४७०९- मोहोळ ५२६७
कॅन्टोनेंंट – ४८०४ – मोहोळ ३८९७
कसबा – २६२७ – मोहोळ ५९३४
एकूण. – २४०५१ – मोहोळ ३०९४२
मोहोळ यांची ७वी फेरी मधील आघाडी: ६८९१
महत्वाच्या बातम्या-
-बारामतीत पवारांच्या प्रतिष्ठेची लढाई, नवव्या फेरीत सुप्रिया सुळेंचा लीड किती? पहा Live
-पुण्यात भाजपची आघाडी कायम; मोहोळ-धंगेकरांना मिळालेल्या मतांची आकडेवारी वाचा एका क्लीकवर
-Lok Sabha Result : मावळमध्ये महायुतीचं पारडं जड; बारणेंनी किती मतांनी घेतली आघाडी?
-Baramati | बारामतीच्या लेकीचं पारडं झालं जड; सुनेला टाकलं मागे
-मुरलीधर मोहोळ सलग चौथ्या फेरीतही आघाडीवर; वाचा मोहोळ- धंगेकरांना मिळालेली मतांची आकडेवारी