मावळ : पुणे जिल्ह्यातील मावळ मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे अशी लढत होती. मावळचे विद्यामान खासदार श्रीरंग बारणे आणि ठाकरे गटाकडून संजोग वाघेरे यांच्यात मुख्य लढत पहायला मिळाली आहे. आज लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार असून मतमोजणी सुरु आहे.
मावळ लोकसभा आकेडवारी
श्रीरंग बारणे – 68147 मते (आघाडीवर)
संजोग वाघेरे – 60859 मते
माधवी जोशी – 1693 मते
श्रीरंग बारणे यांना 7288 मतांची आघाडीवर आहेत. अशी आकडेवारी आता समोर आली आहे.
महत्वाच्या बातम्या-
-सुनेत्रा पवार अन् सुप्रिया सुळेंमध्ये काटे की टक्कर? तिसऱ्या फेरी अखेर कोणाची आघाडी? पहा live
-दुसऱ्या फेरी अखेर पुण्यात मोहोळ आघाडीवर, पहा कोणाला किती मते
-पहिल्या फेरी अखेर पुण्यात काय परिस्थिती? मोहोळ की धंगेकर आघाडीवर? पहा Live निकाल
-Weed | महाराष्ट्रात गांजा विक्री सुरुच; ओडिसावरुन आला २ कोटींचा गांजा
-सावधान! बारामतीच्या अनेक भागात रात्रीचे फिरतायेत ड्रोन; काय आहे नेमका प्रकार?