पुणे : देशातील लोकसभा निवडणुकीचा आज मतमोजणी सुरु झाली आहे. पुणे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात महायुतीकडून भाजपचे मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर हे दोघेही निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
पुणे लोकसभा मतदारसंघ पहिली फेरी
रवींद्र धंगेकर
वडगाव शेरी – ४३०१
कोथरूड – २३८५
शिवाजीनगर ४०३२
पर्वती -४२९४
कसबा ५१९२
पुणे कँटोन्मेंट ४१००
मुरलीधर मोहोळ
वडगाव शेरी – 6585
कोथरूड – 7931
शिवाजीनगर – 3243
पर्वती – 3894
कसबा – 4604
पुणे कँटोन्मेंट – 3112
पहिल्या फेरी अखेर भाजपचे मुरलीधर मोहोळ 4765 मतांनी आघाडीवर असल्याचे पहायला मिळाले आहे. मतमोजणी अद्यापही सुरु आहे. पुढील मतमोजणी फेऱ्यांमध्ये काय होते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या-
-Weed | महाराष्ट्रात गांजा विक्री सुरुच; ओडिसावरुन आला २ कोटींचा गांजा
-सावधान! बारामतीच्या अनेक भागात रात्रीचे फिरतायेत ड्रोन; काय आहे नेमका प्रकार?
-इतिहास घडणार नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार! पुण्यात रासनेंकडून ३७० किलो पेढे वाटप
-अदा शर्माने सुशांत सिंह राजपूतचे ‘ते’ घर घेतले विकत; म्हणाली, ‘मला या घरात….’