Shah Rukh Khan and Karan Johar : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान हा सर्वांचाच चाहता कलाकार आहे. शाहरुख खान आणि करण जोहर हे दोघेही बॉलिवूड क्षेत्रातील प्रसिद्ध नावं आहेत. त्यातच करण जोहर देखील अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत असतो. त्यातच आता शाहरुख खान आणि करण जोहरबाबत आता खळबळजनक दावा एका दाक्षिणात्य अभिनेत्रीने केला आहे. दाक्षिणात्य अभिनेत्री सुचित्रा हिच्या एका मोठ्या दाव्यामुळे सोशल मीडियावर बरीच खळबळ उडाली आहे.
नुकतीच सुचित्रा हिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये शाहरुख खान आणि करण जोहर हे समलैंगिक संबंध ठेवत असल्याचा दावा सुचित्राने केला आहे. तिच्या या दाव्यामुळे सोशल मीडियावरही बरीच चर्चा सुरु झाली आहे. याचसोबत सुचित्राने तिचा एक्स नवरा कार्तिक हा देखील समलैंगिक असल्याचा दावा केला आहे.
“My Ex husband, SRK and Karan Johar had gay encounter in London. SRK and Karan Usually go to the countries on holiday where gay encounters are legel” – Tamil singer Suchitra pic.twitter.com/SkPp8SCdWm
— MASS (@Freak4Salman) May 16, 2024
जिथे समलैंगिक संबंधांना मान्यता आहे, अशा अनेक देशांमध्ये बॉलिवूडचे अनेक कलाकार सतत प्रवास करत असतात. एकदा कार्तिक जेव्हा लंडनला गेला होता, तेव्हा तो शाहरुख आणि करणला भेटला. ते लंडनमधील एका बारच्या गल्लीत फिरत होते. ते सगळे क्रॉस्ड ड्रेस होते. करण आणि शाहरुख बऱ्याचदा परदेशात गेल्यावर असे वावरतात. ते असे कपडे घालून गे एरियात जातात आणि तिकडच्या परिसरात मिसळतात आणि रात्रीचा आनंद घेतात”, असंही सुचित्राने मुलाखतीमध्ये सांगितले आहे.
दरम्यान, सुचित्राने केलेल्या दाव्यानंतर तिच्या पतीने स्पष्टीकरण दिले आहे. मात्र शाहरुख आणि करणकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नाही.
महत्वाच्या बातम्या-
-मोशीनंतर आता पुणे-सोलापूर महामार्गावरही होर्डिंग कोसळले; एक घोडा जखमी
-निरोगी राहण्यासाठी दैनंदिन आहारात प्रथिनांचा समावेश कसा कराल?
-‘आई तू कुठे आहेस, मला तुझी गरज आहे’; कठीण काळात राखीला आठवली आई, लवकरच होणार शस्त्रक्रिया…
-अभी भी दिल जवान है! भोरच्या आजोबांचा असा काही साजरा केला १११ वा वाढदिवस…