Mira Jagannath : बिग बॉस मधून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण करणारी मीरा जगन्नाथ आज एक मोठी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. बिग बॉस मध्ये स्वतःसाठी आवाज उठवणाऱ्या या अभिनेत्रीला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. बिग बॉस नंतर या अभिनेत्रीला स्वतंत्र ओळख मिळाली तसेच तिने स्वतःच्या हिंमतीवर आपला एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला.
अभिनेत्री मीर जगन्नाथ बिनदास्त स्वभावामुळे सर्वांच्या मनावर एक वेगळी छाप सोडली. तसेच बोल्ड स्टाईलमुळे देखील ती फार चर्चेत राहिली. दरम्यान, आता पुन्हा एकदा अभिनेत्री तिच्या बोल्ड फोटो शूटमुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर असे काही फोटो शेअर केले आहेत, ज्यामुळे तिची सर्वत्र चर्चा होत आहे.
View this post on Instagram
मीराने नुकतेच हॉट लूकमध्ये फोटोशूट केले आहे. तिने ते फोटो आपल्या सोशल हँडल इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोसह तिने ‘Whatever You Do, Do It With Flare!’ असे कॅप्शन देखील दिले आहे. अभिनेत्रीच्या या फोटोशूटवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. चाहत्यांसह चित्रपट श्रुष्टीतले मोठे नाव अपूर्वा नेमळेकरने देखील अभिनेत्रीच्या फोटोवर कमेंट केली आहे. तसेच तिच्या या फोटोंचे कौतुक देखील केले आहे.
View this post on Instagram
अभिनेत्री मीरा जगन्नाथने या मालिकेत नकारात्मक पात्र साकारले होते. मीराने नुकतेच हॉट लूकमध्ये फोटोशूट केले आहे. या फोटोशूटसाठी मीराने बॉडीकॉन ड्रेसवर ब्लेझर परिधान केले आहे. मीराच्या हॉट फोटोशूटवर अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने ‘Uffff…’ अशी कमेंट केली आहे. मीराने या फोटोशूटसाठी मादक पोज दिल्या आहेत.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
-हजारोंची गर्दी अन् दिग्गजांची उपस्थिती! आढळराव पाटलांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
-उन्हाळ्यात सोडा पिण्याचे प्रमाण वाढले असेल तर सावधान; पडू शकता ‘या’ गंभीर आजारांना बळी
-आढळरावांना लीड किती मिळणार? अजित पवार म्हणतात, ‘मी ज्योतिष नाही, आमचा उमेदवार निवडून येईल!’
-पापाराजी प्रायव्हेट पार्टवर उगाच झूम करतात; नोरा फतेही संतापली
-“पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार”- मुरलीधर मोहोळ