Prajakta Mali : मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने मराठी सिनेमांसह हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. प्राजक्ता माळी हिने अनेक मराठी सिरीअल (मालिकांमधून) मध्ये आपल्या अभिनयाची सुरवात केली आहे. प्राजक्ताने आपल्या अभिनयाने आणि आपल्या सौदर्यांने अनेक प्रेक्षकांना चांगलीच भूरळ पाडली आहे.
प्राजक्ता माळी अधून मधून सोशल मीडियावर फोटोशूट केलेले फोटोज पोस्ट करत असते त्यामुळे प्राजक्ता नेहमीच चर्चेत असते. प्राजक्ताचे फोटोज पाहून चाहते घायाळ होतात. त्यातच आता प्राजक्ताने नुकतेच फोटोशूट केल्याचा मेकींग व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. त्यानंतर आता तिने फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
प्राजक्ता माळीने शेअर केलेल्या फोटोला तिने ‘मनाली ट्रेस’ हे साँग टाकले आहे. त्याचबरोबर तिने ‘ज्या फोटोशूटचा व्हिडीओ पाहिलात ते फोटोज’ असं कॅप्शन देत आपल्या चाहत्यांसाठी फोटोज अपडेट दिले आहेत. प्राजक्ताच्या या फोटोंवर अनेकांनी लाईक्स, कमेंटचा पाऊस पाडला आहे. या फोटोजमध्ये प्राजक्ता कमालीची हॉट दिसत आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
-“वंदे मातरम्! Best Lucky आजोबा…” शहीद जवानाच्या चिमुकल्याच्या शुभेच्छा; आढळराव पाटील गहिवरले
-‘ज्येष्ठांचा सन्मान हीच आमची संस्कृती’; १९० ज्येष्ठ नागरीक संघांचा मोहोळ यांना पाठिंबा
-गेल्या काही वर्षांत ‘खासदाराविना मतदारसंघ’ अशी शिरूरची ओळख, आढळराव पाटलांचा कोल्हेंवर हल्लाबोल
-‘५ वर्षापूर्वी माझी चूक झाली’ म्हणत शरद पवारांनी मागितली जाहीर माफी