Summer And Mango : उन्हाळा आला की सर्वच जण फळांचा राजा आंब्याची वाट पाहतात. आंब्याचे आगमन कधी होणार आणि कधी एकदा आंबा मिळतो असं सर्वांनाच होतं. आंबा हे फळ सर्वांधिक लोकांच्या पसंतीचं आहे. अगदी लहांनांपासून ते वृद्धांपर्यंत आंब्याचे नवा जरी नाव घेतले जाते. तुम्हाला माहिती आहे का उन्हाळ्यातच का खाल्ला जातो.
उन्ह्याळ्यात लोक मोठ्या प्रमाणात आमरसचे सेवन करणे देखील खूप पसंत करतात. ‘आप बसस आम खाओ! गुठली मत गिनो’ म्हणत सर्वजण आंब्याची चव चाखत असतात. उन्हाळ्यात उष्णतेपासून बचाव आमरसाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. आपण आज आमरसाचे सेवन कधी करावे, तसेच त्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
उन्हाळ्यात आंबे खाण्याचे फायदे
- -आमरसाचे सेवन केव्हाही करता येते, परंतु सकाळी ते पिणे अधिक फायदेशीर आहे. जेणेकरून शरीरात ऊर्जा जास्त काळ टिकून राहते.
- -आमरसाचे पचनक्रिया मजबूत करते. तसेच बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करतात. बद्धकोष्ठतेचा त्रास नसेल तर पचनक्रियाही चांगली राहते. आंब्यामध्ये फायबर असते, त्यामुळे आंबा खाणे पोटासाठी फायदेशीर मानले जाते.
- -आमरसाचे सेवन केल्यास डायरियाची समस्या टाळता येते. उन्हाळ्यात मळमळ किंवा जुलाबाची समस्या सामान्य आहे, त्यावर मात करण्यासाठी आमरसाचे सेवन करावे.
- -उन्हाळ्यात ऍलर्जी आणि संसर्ग टाळण्यासाठी आंबे खाणे फायदेशीर मानले जाते. तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर उन्हाळ्यात आमरस सेवन जरूर करा.
- -आंब्यामध्ये व्हिटॅमिन-सी असते जे तुम्हाला संक्रमणाशी लढण्यास मदत करते. आमरसाचे सेवन केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या-
-“सगळं साहेबांनी केलं, मग मी काय…”, अजित पवारांकडून बारामतीत जोरदार हल्लाबोल
-आढळराव पाटलांचे भोसरीत जोरदार शक्तिप्रदर्शन; जेसीबीतून फुले उधळत नागरिकांकडून जंगी स्वागत
-भर दो झोली! अजित पवार पोहचले धाराशिवच्या दर्गात चादर चढवायला
-गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या डीएसके कार्यालयावर ईडीकडून छापे