Hemangi Kavi : मराठी अभिनेत्री हेमांगी कवी आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अनेकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. हेमांगी कवीने नाटकांमधून आपल्या अभिनयाला सुरवात केली आहे. आता हेमांगी कवी नाटकं, मराठी सिनेमांमध्ये झळकली आहे. मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाची छाप सोडली आहे. मराठीसह हिंदी सिनेमात आपल्या अभिनयाचा डंका गाजवणाऱ्या हेमांगी कवीने सोशल मीडियावर असे काही फोटो शेअर केले आहेत की, ज्यामुळे हेमांगी चांगलीच चर्चेत आली आहे.
साडीमधले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंंमध्ये हेमांगी कमलीची सुंदर दिसत आहे. जांभळ्या रंगाची ही साडी हेमांगीला अधिकच खुलून दिसत आहे. फोटो शेअर करत हेमांगीने एक छानसे कोड्यात पाडणारे रोमँटिक असे कॅप्शन दिले आहे.
View this post on Instagram
फोटो शेअर करत हेमांगी म्हणते…’होंठो पे बस’… या पोस्टमध्ये तिने फोटोग्राफरचे नाव सांगू का असा प्रश्न देखील विचारला आहे. त्यामुळे हेमांगीचे फोटो व्हायरल होत आहेतच, सोबतच या तिने दिलेल्या या कॅप्शनचीही जोरदार चर्चा होत आहे.
View this post on Instagram
हेमांगीच्या या फोटोंवर मराठी कलाकार, नेटकरी तसेच हिंदी मालिकांमधील कलाकारांनी देखील कमेंट्स केल्या आहेत. हिंदी मालिकांमधील प्रसिद्ध अभिनेत्री श्रीष्टी झा हिने देखील हेमांगीच्या फोटोवर कमेंट केली आहे. अभिनेत्री किशोरी शहाणे हिने देखील हेमांगीला ‘हॉटी’ म्हणत कमेंट केली आहे.
View this post on Instagram
महत्वाच्या बातम्या-
-“बारामतीमध्ये इतिहास घडेल अन् आपल्या सुनबाई दिल्लीला जातील” देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
-“सत्तेचा उन्माद राज्यकर्त्यांनी दाखवून दिलाय, आता मोदींच्या हातात सत्ता द्यायची नाही”- शरद पवार
-Shirur Lok Sabha | “तुमच्यामुळे मी तिनदा खासदार झालो, ही माझी शेवटची निवडणूक”- आढळराव पाटील
-“बारामती एक विकासाचं मॉडेल, हा विकास फक्त अजितदादांमुळेच”- सुनेत्रा पवार