पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारचे नेते शरद पवार हे आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना अनेक विषयांवर भाष्य केले आहे. निवडणूक आयोगाने नुकत्याच दिलेल्या निर्णयानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि निवडणूक चिन्ह हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे दिले आहे. याबाबतही आज शरद पवारांनी भाष्य केले आहे.
‘माझा अनुभव असा आहे की पहिली निवडणूक लढलो बैल जोडीवर, नायर चरका नंतर हरणावर लढलो त्यानंतर घड्याळ लढलो. लोकांच्या दृष्टीने कार्यक्रम विचार महत्वाचा असतो. चिन्ह हे मर्यादित काळासाठी उपयुक्त असते. या पद्धतीने निवडणूक निकाल आश्चर्यकारक आहे’, असं शरद पवार म्हणाले आहेत.

‘मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही. भावनिक बोलण्याचे कारण नाही. बारामतीकर साधे सरळ आहेत. इतक्या वर्ष त्याची प्रतिष्ठा वाढवली. आता बारामतीकर योग्य निर्णय घेतील’, असंही शरद पवार म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या-
-सुनील देवधरांनी मुहूर्त साधला! बाईक रॅलीच्या माध्यमातून पुण्येश्वराचा नारा देत वातावरण निर्मिती
-“महाराष्ट्र या प्रवृत्तीला योग्य जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही”- शरद पवार
-‘कोण संजय राऊत? फार मोठे नेते आहेत?’; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
-वागळे प्रकरणाच्या हल्लेखोरांची परेड का काढली नाही? राऊतांचा राज्य सरकारला सवाल
-शरद मोहोळच्या पत्नीला धमकावणारा आरोपी ससूनमधून फरार; पोलीस दलात खळबळ